Images

Images
Dr. Aniruddha Dhairyadhar Joshi

About Sadguru Shree Aniruddha Bapu

This mission was unveiled in the year 1996 and the last fourteen years have seen numerous activities and projects grow towards its realization.

Today bhaktas of Sadguru Shree Aniruddha Bapu have transcended all barriers of religion, caste, creed and nationality and spread not only across India but all over the globe. With the divine grace and inspiration of Sadguru Bapu, so many activities and projects happen constantly and so the volume of information to be communicated has increased manifold. manasamarthyadatas.com formed under the leadership and guidance of Sameer Dada, seeks to connect all bhakta friends of Sadguru Shree Aniruddha Bapu from all over the world to the events and happenings back home.

What is it that sets him apart from others on the face of this earth? HE is indeed a SADGURU who defies convention, whose profile is unique. A qualified doctor, MD – Medicine - a Rheumatologist of repute, he was born on the most auspicious day of Kartik Pournima (Tripurari Pournima) on November 18, 1956, in the early hours of dawn, at thirty five minutes past four.

A complete family man like any of us, he lives with his wife who is most reverently addressed as Nanda Mata, and his children – his son Pauras and his daughter Shakambari.
And so this perfect family person leading by example communicates through his own conduct that it is very much possible to achieve the highest purpose in life without in any way, turning away from worldly life. Spirituality does not in any way imply apathy towards worldly affairs. It consists in never losing sight of the fact that life is an offering unto the bhagavanta and every moment of our life is open to him. It is therefore a way of life….. a path that brings everlasting joy and peace. And that is what this unique Sadguru wants for all of His friends.

“I shall fill this world with happiness and abound with joy, all that be” Yes, that is his resolve, his wish for all of his friends and yes, that is the role He wishes to play – the role of a true friend, ‘I am not an avatar, not of anybody. I am Aniruddha….I am your friend, a friend who wants to see you happy”….
And so it will be…. as the very reassuring pledge of this ‘Friend’ is
‘You and Me firm together, nothing can stand in the way, ever!’

I Am with You, your companion, Be sure;
that All times, whatever your course.
You may, though for a rare moment, forget Me;
I will not, never, that's My word.

Wednesday, March 9, 2011

रक्तदान शिबीर

Blood Donation Camp April 3rd 2011
हरि ओम  यज्ञेन दानेन तपसा   दानाचे महत्व श्रीमद पुरुषार्थ ग्रंथराजातून आपल्याला कळले. आपल्या कुवतीनुसार जमेल ते दान केल्याने माझ्या पुण्यात तर वाढ होतेच पण त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे हा कृपाळू बापू कायम माझे योगक्षेम चालवत असतो, मी न मागतासुध्दा तो माझ्...या प्रत्येक गोष्टी पुरवत असतो. खरतर सद्गुरुचे हे ऋण मी कधीच फेडू शकत नाही पण त्याचे उतराइ होण्याचा सर्वश्रेष्ठ मार्ग म्हणजे यथाशक्ती केलेले दान.   असेच एक सर्वश्रेष्ठ दान म्हणजे रक्तदान. कारण मानवी रक्ताला रक्तदानाशिवाय पर्याय नाही. विज्ञानाच्या सहाय्याने मानवाने जरी प्रचंड प्रगती केलेली असली तरी अजून पर्यंत त्याला मानवी रक्त बनवता आलेले नाही आणि म्हणूनच आपले मौल्यवान रक्त एखाद्यास जीवनदान देणारे ठरते. त्यामुळे रक्तदान हे सर्वश्रॆष्ठ दान आहे.   दरवर्षी आपल्या संस्थेतर्फे मोठ्या स्वरुपात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येते. रक्तदान शिबीरचे हे १३ वे वर्ष आहे. दिनांक ३ एप्रिल २०११ रोजी श्री हरिगुरुग्राम येथे सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळात आपल्या संस्थेने रक्तदान शिबीर आयोजीत केलेले आहे.   बर्‍याच वेळा भीतीपोटी म्हणा अथवा कोणत्यातरी गैरसमजुतीमुळे म्हणा, आपण रक्तदान करत नाही. याच बरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट म्ह्णजे आपण कित्येकदा आपल्या केंद्रावर रक्तदान करतो पण संस्थेच्या मुख्य रक्त्दान शिबीराला यायचे टाळतो. पण इथे लक्षात घ्यायला पाहीजे की येथे संस्थेने मुंबइतल्या बहुतांशी सर्व रक्तपेढ्यांना बोलावलेले असते त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्त जमा करण्याची सोय असल्याने कोणीही विन्मुख परत जाउ शकत नाही. तसेच जेव्हा एकाच वेळी संस्थेतर्फे मोठ्या प्रमाणावर रक्त गोळा केले जाते तेव्हा आपोआपच संस्थेच्या विविध कामांना त्याचा फायदा होतो. यासाठी प्रत्येकाने मग तो श्री हरिगुरुग्राम केंद्रावर येणारा श्रध्दावान भक्त असो वा इतर केंद्रांवर जाणारा श्रध्दावानभक्त असो सर्वांनी संस्थेच्या या भव्य रक्त्दान शिबीराला यायलाच पाहीजे असे वाटते.   त्यासाठी आपण फेसबुकच्या सहाय्याने तसेच इतर सर्व माध्यमातून या  श्रध्दावानभक्तांपर्यत हा निरोप पोचवूया तसेच आपण प्रत्येक जण आपली एक नैतिक जबाबदारी म्हणून व बापूंच्या प्रेमाखातर या रक्त्दान शिबीरात नक्की सहभागी होउया.   या बरोबर आपणा सर्वांनी अजून एक गोष्ट करण्याची आवश्यकता आहे असे वाटते ते म्ह्णजे बर्‍याच वेळा आपले रक्त क्विकारले जात नाही कारण आपल्या रक्तात हिमोग्लोबीन कमी असते त्यासाठी जर शिबीरापर्यंत जर आपण आपल्या आहारत पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये, फळे, बीट, गाजर, मुळा, हिरवे वाटाणे, यांचा समावेश जास्तीत जास्त केल्यास आपल्या रक्तातील हिमोग्लोबीन वाढून आपले रक्त स्विकारले जाईल.   मग  आज पासून मी मला माहीत असणार्‍या जास्तीत जास्त श्रध्दावानभ्क्तांपर्यत हा निरोप पोहचवेन व त्या प्रत्येकाला रक्त्दान शिबीराला घेउन येईन. तुमचे काय............